रेल्वे चोरीच्या गुन्ह्यांत २०१८ पेक्षा २०१९मध्ये घट
रेल्वत चोरांचा सुळसुळाट असला तरी मोबाइलचोरी तसेच पाकीटमारीच्या गुन्ह्यांमध्ये २०१८च्या तुलनेत २०१९मध्ये एक हजार १००ने घट झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात सर्वाधिक गुन्हे मोबाइलचोरीचे असल्याचे 'आरपीएफ'च्या अधिकायांनी सांगितले. सकाळी व संध्याकाळी लोकलमध्ये पाय ठेवा…
पानी फाऊंडेशनला सर्वोतोपरी मदत
पाणी अडविणे आणि जिरविणे यासाठी ‘पानी | विल्हेवाटीसाठी तंत्रज्ञान फाऊंडेशन' करीत असलेले काम राज्याच्या हिताचे आहे. त्याचप्रमाणे पाण्याचे व्यवस्थापन व गावाचा सर्वांगीण विकासही गरजेचा आहे. त्यासाठी सरकारसोबत काम करीत असलेल्या पानी फाऊंडेशनला राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाक…
जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या अंगणवाड्या नव्याने उभारणार
ठाणे/प्रतिनिधी: तुटकी व गळकी छपरे, मोडकळीस आलेली दरवाजे व खिडवन्या, मुलांना बसण्यासाठी असन व्यवस्था नसणे अशी काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील अंगणवाड्यांची झाली आहे. त्यात आता या अंगणवाड्यांना नवी उभारी मिळावी, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने पावले उचलण्यास सुरुवात केली …
गरजेपोटी बाधलेलीघरे नियमित करण्यासाठी शरद पवार यांची भेट
करण्यासाठी शरद पवार यांची भेट शहर आणि नजीकच्या परिसरात गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महसूलमंत्री बाळासाहे…